Sunday, 24 February 2013

नवरा बायकोला संध्याकाळी मॅसेज करतो,

"हाय मला आज उशीर होईल यायला, प्लिज माझे सगळे खराब कपडे धुवून ठेव
आणि मी घरी पोहचायचा अगोदर तु माझं आवडीच जेवण करुन ठेव."

थोड्या वेळाने तो परत मॅसेज करतो,

"अजून एक सांगायच विसरलो की, आज माझा पगार विथ बोनस झालाय त्यामुळे ह्या महिन्याचा शेवटी मी तुझासाठी सोन्याचा नेकलेस घेणार आहे"

बायकोने मॅसेज केला - "अय्या, खरंच का?"

नवऱ्याने reply केला,

"नाय ग , मी तुला माझा पहिला मॅसेज भेटला का नाय ते CHECK
करण्यासाठी असा मॅसेज केलेला" :-P

बायको शॉक
नवरा रॉक

No comments:

Post a Comment